Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

संस्कार बालविकास इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात संपन्न

तुळजापूर-प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील हुतात्मा गणपतराव देशमुख बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित संस्कार बालविकास इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहीहंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या शाळेत सर्व प्रकारचे सण उत्साहात साजरे केले जातात.इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत भारतीय संस्कृतीमधील सर्व सणांची ओळख विध्यार्थ्यांना व्हावी व अभ्यासाबरोबर इतर संस्कार देखील व्हावेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शाळेतील मुलांचे पाठांतर व हस्ताक्षर असल्याचे पालकांनी मत व्यक्त केले.

यासाठी संस्थेचे सचिव हितेश जयसिंगराव देशमुख,शिक्षिका उज्ज्वला शिंपी,उज्वला लोंढे,राधा कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पालक,विध्यार्थी,शिक्षक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments