Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शंकर हुळमजगे यांच्या वाढदिवसा निमित्त कै. सागर उटगे फॅन क्लब येणेगूर यांच्यावतीने वकृत्व स्पर्धा आयोजन

येणेगूर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील येथे कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर येथे श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक  शंकर हुळमजगे सर  यांच्या वाढदिवसानिमित्त कै.सागर उटगे फॅन क्लब येणेगूर यांच्यावतीने वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

 या स्पर्धेत लहान व मोठ्या गटातून एकूण 37 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.लहान गटातून प्रथम मेहरून शेख 1111₹ तर द्वितीय परिस हुंजे 711 ₹ तृतीय श्रद्धा व्हनाळे 511 रू मोठ्या गटातून प्रथम जाधव ज्योती 1111 रू द्वितीय अंकिता कंटेकुरे 711 रू तृतीय  वेदिका घोरपडे संजना कांबळे 511 रु या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ गेडाम,चंद्रकांत बिराजदार,अविनाश दुनगे, सौरभ उटगे,महेश खंडाळकर,व्यंकट बिराजदार,प्रवीण स्वामी, प्रा सुरेश जाधव,प्रा महादेव बिराजदार, गणेश जोजन, अप्पू मुदकण्णा, कोमल कीर्तने,पार्वती जगताप, कालिंदी भाले, प्रदीप शिंदे व सुप्रिया झींगाडे,सुवर्ण कलशेट्टी,राजेंद्र जाधव,भरत हेड, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  प्रशालेतील विद्यार्थ्यांचा वकृत्व स्पर्धेला मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments