Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शरणजी बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

 
 
मुरुम /प्रतिनिधी 
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील जिल्हा परिषद धाराशिव विरोधी पक्ष नेते व उमरगा जनता बँक चेअरमन शरणजी बस्वराज पाटील यांचा 6 सप्टेंबर रोजी होणारा वाढदिवस माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 

3 सप्टेंबर रोजी 10 ते 1 कॅरम स्पर्धा व 2 ते 4 बॅडमिंटन स्पर्धा,4 सप्टेंबर रोजी 10 ते 1 रांघोळी स्पर्धा, व 2 ते 4 बुद्धिबळ स्पर्धा,5 सप्टेंबर रोजी 10 ते 1 सर्व रोगदान शिबिर ( माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम), व 2 ते 4 व्याख्यान अनिकेत इनामदार ( कोरोना नंतर भारतीय जीवनशैली),6 सप्टेंबर रोजी  सकाळी 9 ते 10 रुग्णांना फळे वाटप व स्त्री जन्माचे स्वागत,(नवजात बालिका,माता सत्कार, ग्रामीण रुग्नलयाम मुरूम),व स.10 ते 4 रक्तदान शिबिर ( माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम) व स. 11 ते 12 आरोग्य जन जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

वाढदिवसानिमित्त आज महाविद्यालयात कॅरम स्पर्धा व बंडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रभारी डॉ. रवींद्र आळंगे,  डॉ. सुजित मटकरी, डॉ. किरण राजपूत, डॉ. अविनाश मुळे,डाॅ.रविद्र गायकवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. अशोक बावगे, प्रा. दयानंद बिराजदार,  ऊपप्राचार्य योगेश पाटील,प्रा.राजनंदीनी लिमये,प्रा.सदफअलमास मुजावर,प्रा.संदिप ढंगे,प्रा.विवेकानंद चौधरी,प्रा.अनिल मोरे,मल्लिकार्जुन स्वामी,अशोक कलशेट्टी व महाविद्यालयाचे विद्यार्थी , विद्यार्थीनीची  प्रमुख उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments