काटी:- तुळजापूर तालुक्यातील सावरगावचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज देहूरोड येथील सेवानिवृत्त प्राध्यापक माणिकराव नरहरी शिंदे (वय ६९ वर्षे) यांचे शनिवार दि २१ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर रविवार दि.२२ रोजी सकाळी ११ वाजता किवळे स्मशानभूमी( पुणे ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन सुना,दोन नाती,आई,दोन भाऊ,बहिणी असा मोठा परिवार आहे.रुक्मिणी फाऊंडेशनचे सचिव प्रा.अभिमान हंगरकर यांचे ते मेव्हणे होते तर जीटीएस इन्फोटेक कंपनीचे संचालक तुषार शिंदे व धिरज शिंदे यांचे ते वडील होत.
0 Comments