Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेमधील गणरायाची आरती उद्योजक सत्यजित देशमुख,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, रामेश्वर लाडुळकर यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती

आरती करताना उद्योजक सत्यजित उर्फ गजानन देशमुख आदी....

काटी/उमाजी  गायकवाड
गणेशोत्सवानिमित्त शनिवार  दि.7 रोजी दि.पिपल मल्टीस्टेट  बॅंकेच्या तुळजापूर तालुक्यातील काटी शाखेमध्ये विधीवत प्रतिष्ठाना करण्यात आलेल्या गणरायाची उद्योजक सत्यजित उर्फ गजानन देशमुख तर रविवार सायंकाळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच पती सुजितच्या हंगरगेकर यांच्या हस्ते व सायंकाळी माजी चेअरमन  सयाजीराव  देशमुख आणि सोमवारी सकाळी उद्योजक रामेश्वर लाडुळकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन गणरायाची  आरती करण्यात आली.

 आरती करताना कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख आदी.....

शनिवारी उद्योगजक सत्यजित देशमुख यांच्या हस्ते विधीवत पूजन करुन दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेमधील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.


आरती करताना सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर आदी....
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सत्यजित  देशमुख, रामेश्वर  लाडुळकर, प्रकाश  सोनवणे, प्रकाश गाटे, बाळासाहेब  मासाळ, ग्रामपंचायत  सदस्य भैरी काळे, जुबेर  शेख, चंद्रकांत काटे, अमोल  गावडे, रामहरी लोंढे, आबा गावडे,बॅंकेचे  कर्मचारी गणेश  गाटे,कृष्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.

   दि पिपल मल्टीस्टेट काटी शाखेतील आरती करताना उद्योजक रामेश्वर लाडुळकर आदी......

Post a Comment

0 Comments