काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब (दादा) प्रतापराव देशमुख वय (68)वर्षे यांचे रविवार दि. 31 रोजी सकाळी 6 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते सयाजीराव प्रतापराव देशमुख यांचे थोरले बंधू होते.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायकांळी 5 वाजता येथील कंठेश्वर मंदिराच्या पाठीमागील देशमुख स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,एक भाऊ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments