काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक भारत बाबुराव ढगे वय 73 वर्षे यांचे शुक्रवार दि. 5 रोजी सकाळी 7:15 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते नवनाथ ढगे यांचे वडिल होत.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी 12 वाजता येथील बारव स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments