Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

!!भावपूर्ण श्रद्धांजली!! काटी येथील जेष्ठ नागरिक भागवतराव साळुंके यांचे निधन

              
           --कै.भागवतराव साळुंके,काटी

काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक भागवतराव नारायणराव साळुंके वय (85) वर्षे यांचे काटी येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. ते सुभाष साळुंके यांचे वडील होते.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!

Post a Comment

0 Comments