काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भागिरथीबाई कल्याणराव देशमुख वय 82 वर्षे यांचे बुधवार दि. 18 रोजी सोलापूर येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्या सहशिक्षक रविंद्र देशमुख यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पार्थिवावर मुळगावी काटी येथील देशमुख स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी 8:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments