Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पल्स पोलियो लसीकरण मोहीम 2024 अंतर्गत तुळजापूर शहरात 4551 बालकांना लसीकरण.

तुळजापूर:- पल्स पोलियो लसीकरण मोहीम 2024 अंतर्गत तुळजापूर शहरात उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर नियोजित तुळजापूर शहरातील विविध 27 ठिकाणी लसीकरण केंद्र करून 4551 बालकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक चोरमले यांनी रुग्णालय मधील सर्व डॉक्टर, पर्यवेक्षक, परिचारक, परिचारिका व कर्मचारी तसेच तुळजाई पॅरामेडिकल कॉलेजचे प्रशिक्षणार्थी, अंगणवाडी सेविका यांनी कुशल नियोजन केले.

रविवारी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपूर्ण शहरात लसीकरण करण्यात आले. सकाळी 8 वाजता रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांच्या उपस्थिती मध्ये लसीकरण मोहिमेस शुभारंभ करण्यात आला.

Post a Comment

0 Comments