Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अशोक नगरचे खंडू फुलारी यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने उत्साहात साजरा

येणेगूर/प्रतिनिधी 
अशोक नगरमधील गरीब, शांत, सुसंस्कृत व संयमी व्यक्तिमत्व असलेले खंडू फुलारी यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या वतीने केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या  वाढदिवसानिमित्त त्यांचा
शाल,फेटा व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करुन वाढदिवसानिमित्त पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी येणेगूर ग्रामपंचायत सदस्य संतोष (दादा) कलशेट्टी, उद्योजक उत्तम सगर, सचिन गुंजोटे, धनराज वाडीकर, योगेश पांचाळ,रतन इगवे, इनुस शेख,गणेश बंडगर,शरण नाटकेरी, साहिल शेख,दत्ता कुंभार, श्रीकांत जाधव, विशाल जमादार, राजु सगर,समर्थ नाटेकरी,राम चव्हाण,ओमकार सगर,महेश सगर,शहीद काजी,वैभव जगताप यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments