Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सैनिक समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी थिटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सैनिक समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष संताजी नामदेव थिटे यांचा वाढदिवस गुरुवार दि.14 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील बसस्थानक शेजारील माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख व कॉंग्रेसचे माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येऊन थिटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, कॉंग्रेसचे माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी  सरपंच आदेश कोळी, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, अनिल  गुंड, मकरंद देशमुख, सोसायटीचे चेअरमन संजय साळुंके,नाबाजी ढगे, दिलीप गाजरे,बाळासाहेब मासाळ,सचिन साळुंके, सुहास साळुंके,वैभव साळुंके, अभिजित रोडे,बालाजी इंगळे,अमर देशमुख, विक्रम खपाले, माजी जगदेव खपाले,नामदेव राठोड, इजदानी बेग, दत्ता ढगे, महादेव ठोंबरे, युवराज मोटे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments