Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील जेष्ठ नागरिक भालचंद्र ढगे यांचे निधन

काटी/प्रतिनिधी 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक भालचंद्र तायाप्पा  ढगे वय (72) वर्षे यांचे बुधवार दि. 15 रोजी रात्री 12:30 वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांनी येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत  42 वर्षे लिपिक पदावर सेवा केली होती.

त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 11 वाजता येथील चिंचुबाई मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments