Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वडगांव(काटी)येथील गैबीनाथ म्हमाणे यांचे निधन

 

काटी:- तुळजापूर तालुक्यातील वडगांव(काटी) येथील जेष्ठ नागरिक व माजी सरपंच गैबीनाथ शिवमुर्ती म्हमाणे यांचे मंगळवार दि. 21 मे रोजी  सकाळी 8:40 वाजता वयाच्या 90 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
 त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सून,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे. वडगांव (काटी) येथील त्यांच्या शेतात पार्थिवावर मंगळवारी  दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते रामलिंग म्हमाणे यांचे वडील होत.

 

Post a Comment

0 Comments