Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

भाजप नेते आ. राणादादा पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा; तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप


तुळजापूर:- मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस  तुळजापूर तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . आ . पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप करण्यात आली . 
  तुळजापूर तालुका ग्रामीण मंडळाच्या वतीने तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात हा समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आला . ​यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष  महादेव जाधव ,  भाजपाचे  ज्येष्ठ नेते दत्ता राजमाने, सरचिटणीस बालाजी शिंदे, उपाध्यक्ष आबासाहेब सरडे ,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजय निंबाळकर, डॉ . चोरमोले  व भाजपचे पदाधिकारी ,  कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments