Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरचे संजय शिंदे यांचे निधन

​तुळजापूर: तुळजापूर येथील सुस्वभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व संजय बाबूराव शिंदे (वय ४८) यांचे शनिवारी सकाळी ६ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने शहरात आणि स्नेही, मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

​शनिवारी दुपारी साडेतीन वाजता येथील अपसिंगा रस्त्यावरील मोतीझरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या हसऱ्या अन् सर्वांशी मिळून-मिसळून राहणाऱ्या स्वभावामुळे शिंदे यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments