Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'गाळमुक्त धरण' चौकशीसाठी सक्षम समिती स्थापन करणार; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ॲड. उदयसिंह भोसले यांचे उपोषण तात्पुरते स्थगितमृद व जलसंधारण विभागाची नमुती; सप्टेंबर अखेरपर्यंत चौकशी अहवाल देण्याचे आश्वासन, लेखी पत्रानंतर आंदोलन मागे
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखीचे तुळजापूर नगरीत उत्साहात आगमन; नगरपरिषदेच्या वतीने जंगी स्वागत!
केदार जगद्गुरूंचा आशीर्वाद जनसेवेसाठी अधिक बळ देणारा; आमदार बसवराज पाटील यांचे प्रतिपादन;      तीर्थ (बु.) येथील वैराग्यधाम सोहळ्यात आ. बसवराज पाटील यांचा केदारपीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते विशेष नागरी सत्कार
'गण गण गणात बोते'च्या जयघोषात संत गजानन महाराजांची पालखी तुळजापुरात; जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून सपत्नीक स्वागत!
'वाढदिवस वृक्षाचा, संकल्प पर्यावरणाचा'; केकच्या मेणबत्त्या विझवण्यापेक्षा, निसर्गाची हिरवळ फुलवणारा कदमवाडी जिल्हा परिषद शाळेचा एक स्तुत्य नवोपक्रम!" पहिलीतील चिमुरडीने लावले पहिले रोप; शाश्वत पर्यावरणासाठी तुळजापूर तालुक्यातील शाळेचे पाऊल
'गाळ मुक्त धरण' योजनेतील गैरकारभाराविरोधात तुळजापुरात आमरण उपोषण; ॲड. उदयसिंह भोसले आक्रमक; मृद व जलसंधारण कार्यालयासमोर आंदोलन; दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी, अनेक नेत्यांचा पाठिंबा
मंगरुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 'रुग्ण कल्याण समिती'ची आढावा बैठक संपन्न; आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यावर भर;कुटुंब कल्याण, संस्थात्मक प्रसूती आणि लस पुरवठ्याबाबत सखोल आढावा; कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव पाठीशी उभे राहू; अध्यक्षा सीमाताई माडजे यांची ग्वाही! वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती