Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कॉंग्रेसचे जेष्ठ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी घेतली शरद पवार यांची सदिच्छा भेट

काटी :- माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची भेट कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तुळजापूर  विधानसभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण 
यांनी गुरुवार दि. 21 रोजी दुपारी 12 वाजता
सदिच्छा घेतली आहे. 

यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण,सतिश राऊत, स्वीय सहाय्यक बबनराव जाधव उपस्थित होते.

यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाली. तसेच माजी मंत्री चव्हाण हे काही दिवसांपूर्वी आजारी होते.त्यांच्या प्रकृतीविषयीही शरद पवार यांनी विचारपूस  केली.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments