Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तेरणेच्या मांदळे यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

ढोकी/सुरेश कदम 
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी साखर कारखाना संचलीत तेरणा साखर कारखाना उच्च माध्यमिक प्रशालेचा विद्यार्थी कु सागर महादेव मांदळे याने 19 वर्षांखालील तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत  थाळीफेक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले असुन त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

त्याच्या यशाबद्दल तेरणा कारखान्याचे अवसायक विजय घोणसे,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपध्यक्षा सौ रेखाताई सुरेश कदम,प्राचार्य संजय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी  पालक संघ पदाधाधिकारी,सर्व शिक्षक कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थामधुन मांदळे याचे कौतुक  करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments