Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव येथील एटीएम गृपला अण्णा भाऊ साठे जयंती वर्गणी मुक्त केल्याबद्दल तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

काटी/उमाजी  गायकवाड
बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील एटीएम गृप साठे नगर सावरगावच्या वतीने यंदा वर्गणी मुक्त व उत्साही वातावरणात साजरी केल्याबद्दल गुरुवार दि. 5 रोजी इटकळ येथील साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या  104 वी जयंतीची सांगता व लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आयोजित मातंग समाज मेळाव्यात सामाजिक कार्यातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सावरगावातील एटीएम गृपला लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते विष्णू भाऊ कसबे, शिवाजी गायकवाड खंडु आप्पा बनसोडे, बालाजी गायकवाड, रोहित खलसे, सुरेश भिसे,आयोजक रोहित भाऊ गायकवाड आदी विविध मान्यवरांच्या हस्ते तालुक्यात वर्गणी मुक्त मंडळ म्हणून प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सावरगाव गृपमधील एटीएम गृपमधील सदस्य पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा  राष्ट्रीय  नेते विष्णू भाऊ कसबे,शिवाजी गायकवाड, खंडु आप्पा बनसोडे, बालाजी गायकवाड, रोहित खलसे, सुरेश भिसे, आयोजक रोहित (भाऊ) गायकवाड,एटीएम ग्रुपचे सदस्य किसन कांबळे, बाबा गायकवाड, सागर डोलारे, बालाजी कदम, सचिन डोलारे, संजय डोलारे,दादा डोलारे, रोहित शिंदे, विकास डोलारे, सारंग शिंदे,शंकर तुपसुंदर, दत्ता डोलारे,शेखर साबळे, सोहेल डोलारे, बप्पा डोलारे, लक्ष्मण डोलारे, सुनील डोलारे,धनाजी डोलारे, एल.डी नागेश डोलारे,महादेव डोलारे, सत्यजीत डोलारे, समर्थ लोंढे, किरण डोलारे, विशाल डोलारे, रामहरी डोलारे यांच्यासह तालुक्यातील संपूर्ण मातंग समाज, लहुजी शक्ती सेनेचे सदस्य व एटीएम ग्रुपचे सदस्य मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments