Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी शिवारात अवकाळी वादळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी शिवारात शुक्रवार दि.25 रोजी सायंकाळी 6 वाजनेच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने झोडपले.

जवळगाव (ता.बार्शी) येथील शेतकरी शशिकांत कापसे यांची तुळजापूर तालुक्यातील काटी शिवारात शेतजमीन आहे. शुक्रवारी पडलेल्या वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी  पावसामुळे आंबा पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांचे हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे.त्यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी हवालदिल झाला आहे.

Post a Comment

0 Comments