Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन

तुळजापूर:- येथे पुजारी नगर फाउंडेशन व संस्कार भारती तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली. 

युवक नेते कृष्णा रोचकरी, पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, जिल्हा सचिव सुधीर महामुनी यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलावंत सौ. अपर्णा शेटे यांचा सत्कार करण्यात आला.

संस्कार भारती देवगिरी प्रांत सहमहामंत्री डॉ सतीश महामुनी, प्रदेश सहसंयोजक पद्माकर मोकाशे, पुजारी नगर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, कार्याध्यक्ष श्रावण पवार,सचिव अनिल आगलावे, जिल्हा सचिव सुधीर महामुनी, प्रफुल्ल कुमार शेटे, सौ गीता व्यास, सौ अपर्णा शेटे, सौ एकता व्यास, अनुराधा नाईक, मार्गदर्शक विश्वनाथ पूजारी, सतिश खोपडे,बापू घोंगते,हरिदास नाईकवाडी, युवा नेते कृष्णा रोचकरी, राहुल,जाधव, ऍड.उदय भोसले, सिद्धेश्वर इंगोले, नागनाथ पुजारी, सोमनाथ पुजारी,संजय देवकते, विनायक बिरगळ,प्रतीक कांबळे, दिपक बंडगर, हणमंत मोटे आदी उपस्थित होते. अनिल लागलावे यांनी सूत्रसंचालन तर पद्माकर मोकाशी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments