Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील प्रा. मुस्तफा इनामदार युरोप टूर साठी रवाना

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रा. मुस्तफा इनामदार व त्यांचे सहकारी मित्र  प्रा.शिंदे विना वर्ल्ड ट्रॅव्हल्स ग्रुप समवेत युरोप दौऱ्यासाठी बुधवार दि.4 रोजी रवाना झाले.

15 दिवसांच्या या दौऱ्या दरम्यान ते युरोप खंडातील इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटाली, बेल्जियम, हॉलंड आदी देशांना भेटी देणार आहेत.

प्रा. मुस्तफा इनामदार यांना युरोप दौऱ्यासाठी काटी ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments