Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर येथे नुतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार व सुसंवाद;स्थानिक पत्रकारांसाठी पत्रकार भवनसाठी तात्पुरती सोय; स्थानिक प्रश्नावर तुळजापूर शहरास सुंदर व स्वच्छ शहर बनविण्यास प्राधान्य देणार...                     --लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे
प्रभाग अकरा मधील नवीन न्यायालय व लोकवस्ती जवळील घनकचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी नुतन नगरसेवक रोचकरी यांची निवेदनाद्वारे नगरपरिषदेकडे मागणी ;                                                             लोकनियुक्त नुतन नगराध्यक्ष विनोद (पिंटू) गंगणे यांचेकडून गांभीर्याने दखल लवकरच कचरा डेपो इतरत्र हलविण्यासाठी काम हाती घेणार असल्याचे आश्वासन
काटगाव गटात जिल्हा परिषद सदस्यांसाठी स्थानिक उमेदवार द्यावा;  गेटकेन उमेदवार नको;            तामलवाडी पार पडलेल्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांचा सुर...
गोलाई चौक ते नवीन न्यायालयापर्यंत गतिरोधक बसविण्याची नुतन नगरसेवक रोचकरी यांची मागणी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे निवेदनाद्वारे केली मागणी
काक्रंबा येथे जुन्या वर्गमित्रांची तब्बल चार दशकानंतर  त्याच शिक्षकांसह पुन्हा भरली शाळा!               व्हाट्सअप ग्रुपने 40 वर्षांनंतर शालेय वर्गमित्र आणले एकत्र
काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
तुळजापूर येथील स्मार्टअस अबॅकस क्लासेसची नॅशनल लेवल स्पर्धेतील यशाची परंपरा कायम