Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आशियाई पॅनक्रेशन स्पर्धेत भारताचा डंका; वडगावच्या समीक्षा म्हमाणेची रौप्यपदकावर मोहोर; ​व्हिएतनाममधील दा नांग येथे भारताच्या तरुण खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी​
तुळजापुरात भाविकांनो सावधान! मंदिर परिसरात थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास ऑन द स्पॉट ५०० रुपयांचा दंड; नियम मोडणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाची 'Special-2' पथके तैनात; दोन शिफ्टमध्ये चालणार कडक कारवाई; सुरक्षारक्षक आणि शिपायांचा ताफा मैदानात
एल-निनोच्या संकटाचा सामना करण्यासाठी 'बीबीएफ' तंत्रज्ञानाचा वापर करा: उप कृषी अधिकारी आनंद पाटील यांचे वाणेवाडीत आवाहन
तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकाची अलोट भक्ती; नांदेडच्या भाविकाकडून एक किलो चांदीची मूर्ती अर्पण​
तुळजापूरच्या भावी पिढीचा सन्मान; रोचकरी बंधूंकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; दहावी-बारावीच्या यशाने पालवल्या आशा; रोचकरी बंधूंच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
दुर्गराज रायगडाचे संपूर्ण संवर्धन झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही -संभाजीराजे छत्रपती; किल्ले रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; मंत्रिमंडळाची बैठक रायगडावर घेण्याची मागणी; दुर्गराज रायगडावर ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व उत्साहात संपन्न; गगनभेदी शिवगर्जनांनी अवघा रायगड शिवमय!रायगडावरील गडदेवता शिरकाई देवीला साडी-चोळी व कवड्याची माळ घालण्याचा तुळजापूरला बहुमान; सोहळ्यानंतर शिवभक्तांनी लुटला कोकण अन् महाबळेश्वरच्या निसर्गाचा आनंद
आपलं हरित धाराशिव'चा स्तुत्य उपक्रम; बाजार समितीच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण संपन्न!...तरच भावी पिढीला ऑक्सिजन मिळेल; प्रत्येकाने किमान एक झाड लावून जगवण्याचा नगराध्यक्षा नेहाताई काकडे यांचा आग्रह