Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर शहरातील "पुजारी नगरचा राजा" गणेशोत्सवाची आरती सामाजिक  कार्यकर्ते  रामचंद्र (आबा) रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी बंधूंच्या हस्ते संपन्न; गणेशोत्सव मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून होम मिनिस्टर, रांगोळी  स्पर्धा, महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन; रविवारी होणार महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा
दि पिपल मल्टीस्टेट बॅंकेमधील गणरायाची आरती उद्योजक  सत्यजित देशमुख,सरपंच  परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर व कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, रामेश्वर  लाडुळकर यांच्या  हस्ते श्री गणरायाची आरती
अत्याचार सहन करण्यापेक्षा त्याविरुध्द आवाज उठवा--रेखाताई कदम
तुळजापूर शहरातील " पुजारी नगरचा राजा " गणेशोत्सवाची आरती तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष सज्जनराव साळुंके यांच्या हस्ते तर सायंकाळची आरती मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते संपन्न; मंडळाच्या मिरवणूक मुक्त निर्णयाचे कौतुक
" पुजारी नगरचा राजा " गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना; युवा नेते विनोद (पिंटू) भैय्या गंगणे यांच्या हस्ते आरती; पहिल्याच वर्षी रंगणार "होम मिनिस्टर खेळ पैठणीचा"
सावरगाव येथील एटीएम गृपला अण्णा  भाऊ साठे जयंती वर्गणी मुक्त केल्याबद्दल तालुक्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
तेरणेच्या मांदळे यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड