Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सरस्वती विद्यालयात शिक्षक-पालक संघाची उत्साहात स्थापना! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे मसुते बसवण्णाप्पा यांचे आवाहन
महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडून सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन; राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी साकडे! मंदिर संस्थानच्या वतीने श्रीदेवीजींची प्रतिमा व महावस्त्र देऊन यथोचित सत्कार.उपसभापतींनी घेतली मंदिर परिसरातील विकासकामांची माहिती.
श्री तुळजाभवानी चरणी २८१ ग्रॅमचे सुवर्ण मंगळसूत्र अर्पण; उमरखेडच्या चिन्मय मूर्ती संस्थानची भक्ती
काटी येथील ज्येष्ठ नागरिक महादेव साळुंके यांचे निधन; धाराशिव येथील प्रसिद्ध व्यावसायिक बाबासाहेब साळुंके यांचे होते वडील; आज दुपारी कपिलधरा स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
आई तुळजाभवानीच्या दरबारी ज्येष्ठांसाठी धावली मदतीची पालखी! तुळजापुरात दिव्यांग अन् अतिवृद्ध भाविकांसाठी मोफत ‘डोली आणि खुर्ची’ सेवा; मंदिर संस्थानचा स्तुत्य निर्णयपायऱ्या उतरण्याचा त्रास आता संपला; सुरक्षित आणि सुलभ दर्शनासाठी भाविकांना मोठा दिलासा
मेघांची हुलकावणी आणि कोरड्या वाऱ्याचा तडाखा; काटी परिसरात खरिपाचा पेरा खोळंबला; मशागत आटोपूनही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत; आधीच पेरणी केलेल्यांवर दुबार पेरणीचे संकट
इतिहासाची सुवर्णपाने जपणारे 'काटी': मराठवाड्याच्या अस्मितेचा अनमोल दस्तऐवज; तुळजाभवानीचा उल्लेख असणारा पहिला शिलालेख, अद्वितीय 'दख्खनी' स्थापत्यशैली आणि हुतात्मा गणपतराव देशमुखांचे बलिदान; ऐतिहासिक वारसा लाभलेल्या काटी गावची गौरवगाथा!