Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ॲनिमियामुक्तीच्या दिशेने काटीचे आश्वासक पाऊल!अवघ्या १० दिवसांत ४०० हून अधिक किशाेरी व गरोदर मातांची हिमोग्लोबिन तपासणी; 'आयुष्मान आरोग्य मंदिर'चा धडक उपक्रम; डॉ. माशेलकर फाउंडेशनच्या अत्याधुनिक उपकरणांचा प्रभावी वापर; गंभीर रक्तक्षयग्रस्तांवर तातडीने उपचार; जि. प. अध्यक्षांकडून व्हिडिओ कॉलवरून कौतुक; वृक्षारोपण उपक्रमासह वृक्षांसाठी ठिबक सिंचनाची अनोखी सामाजिक बांधिलकी
📰 Only न्यूज धाराशिव ;                               तुळजापूर पंचायत समितीतर्फे बळीराजासाठी स्तुत्य उपक्रम: निम्म्या दरात फवारणी पंप आणि वॉटर फिल्टरचे वाटप! आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर पंचायत समितीचा शेतकरीहितैषी पुढाकार; ५० टक्के सवलतीत वाटप सुरू!तुळजापूर पंचायत समिती सभापती विक्रमसिंह (मालक) देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बळीराजासाठी विशेष सवलत योजना!
रोटरी क्लब तुळजापूरचा सोलापूर येथे गौरव; ‘मेंबरशिप डेव्हलपमेंट’मध्ये पटकावला प्लॅटिनम पुरस्कार
एकलव्य विद्या संकुलात दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी; प्रशासकीय शिस्त अन् लोककल्याणाचा ध्यास घेणाऱ्या नेतृत्वाला तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी-मंगरूळ येथे अभिवादन
तुळजापूरचे डॉ. शाम होळकर यांना 'महा ॲक्युपंक्चर रत्न' पुरस्कार प्रदान!आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे दिमाखदार सोहळ्यात सन्मान
सावरगाव-वडाळा रस्त्याची चाळण; १२ किलोमीटरवर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांचा जीव मुठीत!• तुळजापूर व उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य मार्गावर अपघातांची टांगती तलवार• विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांचे अतोनात हाल; रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडींचे पसरले जाळे• सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप
आषाढी वारीच्या अभंगस्नानात यमगरवाडी-मंगरूळचे एकलव्य विद्या संकुल तल्लीन; सीमा अयाचित यांच्या किर्तनाने वेधले लक्ष