Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर पंचायत समितीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

तुळजापूर:-तुळजापूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुळजापूर पंचायत समितीच्या वतीने अभिवादन करुन आंदरजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी पंचायत समिती तुळजापूर येथील सहायक प्रशासन अधिकारी  ऋषिकेश पिपंळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुखदेव पांडागळे, गोपाळ भोजने, राजाभाऊ नाईकवाडी, गायकवाड आर आर, मनोज पाटील, राठोड डी एम, अमित कांबळे, परमेश्वर गायकवाड, दिलीप शितोळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments